suvichar

युवराज सिंहचे क्रिकेटमध्ये पुनरागन

Webdunia
बुधवार, 16 डिसेंबर 2020 (15:22 IST)
भारताच्या दोन विश्वचषक विजयात मोलाचा वाटा उचलणारा दिग्गज अष्टपैलू युवराज सिंह निवृत्तीनंतर पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीसाठी पंजाबच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत युवराजचाही समावेश करण्यात आला आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेसाठी पंजाबने मंगळवारी संभाव्य 30 खेळाडूंची नावे जाहीर केली. 
 
युवराजने मागील वर्षी जूनमध्ये क्रिकेटला अलविदा केला होता. मात्र पंजाब क्रिकेट संघाचे सचिव पुनीत बाली यांच्या विनंतीनंतर तो आपल्या राज्याकडून खेळण्यासाठी तयार झाला आहे. तो मोहालीच्या आएस बिंद्रा स्टेडियमवर सध्या सराव करत आहे. त्याने सोशल मीडियावर आपल्या सरावाचा व्हिडिओही पोस्ट केला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

DC vs CSK :दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफसाठी आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आयपीएलचा सामना लढणार

MI vs LSG:मुंबईने इतिहास रचला, सर्वात मोठे लक्ष्य गाठले, लखनौला पराभूत केले

MI vs LSG: मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करून गुणतालिकेत वरचे स्थान मिळवले, ज्यामुळे दोन संघ स्पर्धेतून बाहेर पडले

IND vs PAK: क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार, सामन्याची तारीख जाणून घ्या

GT vs PBKS: गुजरातचा ४ गडी राखून विजय, पंजाबचा दुसरा पराभव

पुढील लेख
Show comments