Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऐतिहासिक क्षण, पहील्यांदाच क्रिकेट मैदानात महिला पंच

ऐतिहासिक क्षण  पहील्यांदाच क्रिकेट मैदानात महिला पंच
Webdunia
गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (09:43 IST)

येत्या रविवारी न्यू दक्षिण वेल्स आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुरुष गटातील सामन्यात कॅरी पोलोस्का पंच म्हणून मैदानात उतरणार आहेत. क्रिकेटच्या मैदानात पंचाची कामगिरी करणारी ती पहिली महिला ठरणार आहे. या सामन्यातील कामगिरीपूर्वी कॅरी म्हणाल्या की, मी एकदाही क्रिकेट खेळलेले नाही. मात्र क्रिकेट खेळाविषयी मला चांगली जाण आहे. पंच होण्यासाठीच्या पात्रता परीक्षेत अनेकदा अपयश आले. मात्र मी प्रयत्न सोडले नाहीत.

याशिवाय आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीसाठी पहिल्यांदाच महिला पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयसीसीने महिलांच्या आगामी टी-२० विश्वचषकासाठीच्या पात्रता फेरीतील सामन्यांसाठी चार महिला पंचाच्या नावाची घोषणा केली. कॅरी पोलोस्कासह न्यूझिलंडची अनुभवी खेळाडू कॅथलिन क्रॉस, इंग्लंडची रेडफर्ड आणि वेस्ट इंडिजच्या जॅकलिन विलियम्स यांचा समावेश आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

KKR vs RCB : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना सात वाजता नाही तर या वेळी सुरू होईल

IPL 2025: कोलकाता नाही तर या शहरात KKR ची लखनौशी सामना होऊ शकतो

आतापर्यंत एवढ्या खेळाडूंनी टी-२० मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले, रोहितच्या नावावर एक खास विक्रम

IPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सामने कधी आणि कुठे होणार जाणून घ्या

IMLT20: इंडिया मास्टर्सने ब्रायन लाराच्या संघाला सहा विकेट्सनी हरवून जेतेपद पटकावले

पुढील लेख
Show comments