Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता लावा ही सवय

Webdunia
मंगळवार, 14 जुलै 2020 (11:24 IST)
कोरोनामुळे आपल्याला सतत हात धुण्याची सवय लागली आहे. बाहेरून आल्यावर किंवा कोणत्याही वस्तूला हात लावल्यावर आपण हात धुतो. त्याचप्रमाणे पासवर्ड बदलण्याची सवय लावून घ्या. ई-मेल अकाउंट असो किंवा पेमेंट बँक, मोबाइल वॉलेट, ऑनलाइन बँक अकाउंट या सगळ्यांचे पासवर्ड सतत बदलत राहायला हवं. यामुळे  तुमची सगळी खाती सुरक्षित राहतील.
 
हॅकिंग किंवा सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी आता पासवर्ड बदलण्याची सवय लावून घ्या. सध्या ऑनलाइन पर्यायांचा अधिक वापर होत असल्यामुळे हॅकर्सही सज्ज झाले आहेत. म्हणूनच कोणता पासवर्ड ठेवायचा याचाही विचार करत राहा. 
प्राजक्ता जोरी 

संबंधित माहिती

सुनील नरेनने इतिहास रचला,आयपीएलच्या रेकॉर्ड बुकमध्ये नोंद

Israel Gaza War: गाझामधील अल-मगाझी निर्वासित छावणीवर हल्ल्यात 13 ठार, अनेक जखमी

IPL 2024: वॉर्नर गुजरात टायटन्स विरुद्ध खेळणार?

Iran-Israel: आयडीएफने लेबनॉनमध्ये तीन हिजबुल्लाह सैनिकांना ठार केले

गुजरातमधील अहमदाबाद-वडोदरा एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू

जळगावच्या केमिकल कारखान्याला भीषण आग, एकाचा मृत्यू, 20 हून अधिक कामगार जखमी

GT vs DC : गुजरात टायटन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी, प्लेइंग 11 जाणून घ्या

रिलायन्स फाऊंडेशनची 'अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन' या विषयावर दोन दिवसीय परिषद

ड्रॉ खेळून गुकेशची आघाडी कायम,आर प्रग्नानानंद, विदित गुजराती यांच्यातील सामना अनिर्णित

लंडनमध्ये कबाब चोरताना पकडली गेली पाकिस्तानी तरुणी ! व्हिडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments