Dharma Sangrah

पक्ष्यांपासून शिकण्यासारखे

Webdunia
गुरूवार, 13 मे 2021 (13:29 IST)
१. ते रात्री काही खात नाहीत.
२. रात्री फिरत नाहीत
३. आपल्या पिलांना स्वतः ट्रेनिंग देतात, दुसऱ्या ठिकाणी पाठवत नाहीत.
४. हावरटासारखे ठोसून कधी खात नाहीत. तुम्ही त्यांच्यापुढे मूठभर दाणे टाका, ते थोडे खाऊन उडून जातात..
... बरोबर घेऊन जात नाहीत..!!
५. अंधार पडल्यावर झोपून जातात, आणि पाहाटेच उठून, गाणी गात उठतात.
६. ते आपला आहार कधीही बदलत नाहीत.
७. आपल्या जातीतच विवाह करतात (एकत्र राहतात) बदक आणि हंसाची जोडी कधी होत नाही.
८. आपल्या शरीराकडून सतत काम करवून घेतात, ऍक्टिव्ह ठेवतात, रात्रीशिवाय विश्रांती करत नाहीत. 
९. आजारी पडले तर काही खात नाहीत, बरे झाल्यावरच खातात.
१०. आपल्या मुलांवर प्रचंड प्रेम करतात व काळजी घेतात.
११. आपापसात मिळून मिसळून राहतात. अन्नावरून भांडणे झाली, तरी परत एकत्र येतात.
१२. निसर्ग नियमांचे न कुरकुरता शांतपणे पालन करतात.
१३. आपलं घर इको फ्रेंडलीच बनवतात. 
 
खरोखर त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे की नाही..?? त्यांच्या या सवयी अंगिकरून आपल्याला आपलं जीवन पण सुखी व निरोगी ठेवता येईल.

-सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

शेतकरी कर्जमाफी वर सरकार 1 जुलै पर्यंत योजना जाहीर करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान

मुंबई महाराष्ट्राचीच राहिल, महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

LIVE: महाराष्ट्र सरकार दहिसर आणि जुहू रडार स्टेशन हलवणार

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेडगेवार स्मारक मंदिरात पोहोचले, अजित पवारांनी अंतर ठेवले

ऑस्ट्रेलियातील बोंडी बीचवर गोळीबार,अनेकांचा मृत्यू, दोघांना अटक

पुढील लेख
Show comments