Dharma Sangrah

चिरमुड्याच्या पाठीवर तिसरा हात

Webdunia
नेपाळमध्ये दोन वर्षाचा मुलगा सध्या खूपच चर्चेत आला आहे. त्याच्या पाठीवर असलेल्या तिसर्‍या हातामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. गौरव नावाच्या या मुलाला झोपताना त्रास होतो आहे. पाठीवरचा हा हात सर्जरीने काढता येणार आहे पण यादरम्यान त्याला पॅरेलिसीस होऊ शकतो.
 
जन्मापासूनच गौरवच्या पाठीवर हा हात आहे. पाठीवर झोपताना आणि कपडे घालताना त्याला त्याचा त्रास होतो. आर्थिक स्थिती चांगली नसल्याने सुरुवातीलाच त्याला योग्य उपचार नाही मिळाले. तर काही लोकांकडून तो देवाचं रुप असल्याने त्याच्या पाठीवर हात असल्याचं म्हटलं जात आहे आणि शस्त्रक्रिया न करण्याचे सल्ले देण्यात आले आहे.

डॉक्टर्सचं म्हणणं आहे की, पाठीवरील हा हात न काढल्यास मनक्याचा त्रास होऊ शकतो. शस्त्रक्रिया करु की नये याबाबत त्यांचं कुटुंबीय अजून संभ्रमात आहे. पण सध्या नेपाळमध्ये गौरवच्या चर्चा आहेत.
 
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

पुसदमध्ये तरुणाने स्वतःच्या मृत्यूची पोस्ट टाकत गळफास घेत केली आत्महत्या

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेऊन दीप्ती शर्माने इतिहास रचला

2026 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

ऑस्ट्रेलियाचा 54 शतके झळकावणारा खेळाडू कोमात

प्रवाशांची बस दरीत कोसळली; 7 जण ठार

पुढील लेख
Show comments