rashifal-2026

KPSC recruitment 2021: 83 असिस्टेंट पदासाठी भरती, 2 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता

Webdunia
सोमवार, 10 मे 2021 (13:41 IST)
KPSC recruitment 2021: सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. कर्नाटक लोक सेवा आयोगाने राज्य प्रदूषण नियंत्रणातील असिस्टेंट इंजिनियरिंगांच्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक व पात्र उमेदवार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
 
या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 जून 2021 आहे. या पदांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन 7 मे रोजी सुरू करण्यात आले . या पदांवर भरती जास्तीत जास्त एक ते तीन वर्षांपर्यंत केली जाईल. या पदांवर भरतीसाठी विभागाने अधिकृत वेबसाइट keralapsc.gov.in  वर अधिकृत अधिसूचना काढली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना अधिकृत सूचना वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
 
महत्त्वाच्या तारखा : 
अर्ज करण्याची प्रारंभ तारीख - 7 मे 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 2 जून 2021
वेतनश्रेणी: 39500 / - ते 83000 / -
पदांची संख्या-
सहाय्यक अभियंता-83 पदे
वय श्रेणी - 18-36 वर्षे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

Christmas special recipe Plum cake ख्रिसमस फ्रूट केक

जोडीदारासमोर पादणे हे खर्‍या रिलेशनशिपची लक्षण आहेत का?

दररोज गरम पाण्याने आंघोळ करणे शरीरासाठी हानिकारक आहे, दुष्परिणाम जाणून घ्या

सरकारी संस्थांमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती सुरू, पात्रता जाणून घ्या

कच्च्या दुधाचा फेस पॅक चेहऱ्यावर चमक आणेल, असे वापरा

पुढील लेख
Show comments