Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिलिट्री इंजीनियरिंग सर्व्हिसेसमध्ये सुपरव्हाइजर आणि ड्राफ्टमॅनची बंपर भरती

Webdunia
मंगळवार, 23 मार्च 2021 (14:44 IST)
MES Recruitment 2021 :  मिलिट्री इंजीनियरिंग सर्विसेज (एमईएस) मध्ये सुपरव्हाइजर आणि ड्राफ्टमॅनच्या 502 जागा रिकाम्या आहेत. या पदांवर भरतीसाठी mes.gov.in वर जाऊन 12 एप्रिल 2021 पर्यंत अर्ज करू शकतात.
 
योग्यता 
ड्राफ्टमॅन - 52
योग्यता - आर्किटेक्चरल असिस्टेंटशिप मध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा
वयोमर्यादा - 18 ते 30 वर्ष
 
सुपरव्हाइजर - 450
योग्यता -  इकॉनोमिक्स किंवा कॉमर्स किंवा स्टॅट्स/बिझनेस स्टडीज किंवा पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर डिग्री व एका वर्षाचा अनुभव
योग्यता - 18 ते 30 वर्ष
 
पगार - लेव्हल-6 ( 7व्या वेतन आयोगाप्रमाणे)
 
निवड - लिखित परीक्षा  
2 तासाच्या लिखित परीक्षेत 100 प्रश्न विचारले जातील. यात जनरल इंटेलिजेंस एंड रीजनिंग, जनरल अवेयरनेस एंड जनरल इंग्लिश, न्यूमेरिकल एप्टीट्यूड, स्पेशलाइज्ड टॉपिक याहून 25-25 प्रश्न विचारले जातील.
 
अर्ज फीस - 100 रुपये
सामान्य व ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी पासिंग मार्क्स 50 टक्के आणि ओबीसी, एसटी, एसटीसाठी 40 टक्के निश्चित करण्यात आले आहे.
 
नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Makeup Tricks : हिवाळ्यात तुमची लिपस्टिक आणि आयलायनर कोरडे झाले आहेत का? या टिप्स वापरा

मुलांमध्ये खोकला कमी करण्यासाठी हे ५ घरगुती उपाय वापरून पहा

Valentine week days list जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीक लिस्ट, असे व्यक्त करा तुमचे प्रेम

अकबर-बिरबलची कहाणी : चोराच्या दाढीतला एक ठिपका

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

सर्व पहा

नवीन

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी रोटीच्या पिठात हे मसाले मिसळा

Kiss day wishes in Marathi 'किस डे'च्या शुभेच्छा

१३ फेब्रुवारी किस डे: किस करण्यापूर्वी जाणून घ्या या ७ टिप्स

जर तुम्हाला हॅपी किस डे साजरा करायचा असेल तर काय खावे काय नाही हे जाणून घ्या

लघू कथा : भगवान शिव यांना तिसरा डोळा कसा मिळाला?

पुढील लेख
Show comments