Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

10 वी आणि 12 वी उत्तीर्ण असल्यास निःशुल्क अर्ज करावे

Webdunia
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020 (10:25 IST)
NCL Recruitment 2020 : नॉर्दन कोल्डफिल्ड्स मर्यादित भरती 2020 
एन सी एल भरती 2020 : नॉर्दन कोल्डफिल्ड्स(NCL) मध्ये अनेक पदांवर भरती करण्यात येत आहे. या भरती अ‍ॅप्रेंटिसच्या पदासाठी केल्या जात आहे. या पदांवर नोकरी मिळविण्याच्या इच्छुक असलेले उमेदवारांसाठी सांगत आहोत की या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 16 ऑक्टोबर 2020 पासून सुरू करण्यात आली आहे. या पदांसाठी ऑन लाईन अर्ज वैद्य असतील. 
 
नोंदणी करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर दिलेली अधिसूचना वाचणे आवश्यक आहे. या नोकरीशी निगडित अधिक माहितीसाठी पुढील सूचनांना वाचा.
 
पदांचा तपशील -
पदाचे नाव - अप्रेंटीस 
पदांची संख्या - एकूण 480 पदे 
 
महत्त्वाचा तारखा -
ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख - 16 ऑक्टोबर 2020
ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख - 15 नोव्हेंबर 2020
 
वय मर्यादा - 
उमेदवारांचे किमान वय वर्षे 18 आणि कमाल वय वर्षे 24 निश्चित केले आहे.
 
शैक्षणिक पात्रता - 
या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संबंधित व्यापारात आयटीआय उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. 
 
अर्ज असा करावा-
इच्छुक उमेदवाराने अधिकृत संकेत स्थळावर www.nclcil.in जावं. 
दिलेल्या सूचना डाउनलोड करा आणि दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अर्ज करा. हे लक्षात ठेवावं की अर्जामध्ये कोणत्याही प्रकारांची त्रुटी आढळल्यास अर्ज वैद्य ठरणार नाही.
 
अर्ज फी - 
उमेदवारांना कोणत्याही प्रकाराचे अर्ज शुल्क भरावं लागणार नाही.  
 
निवड प्रक्रिया -
उमेदवारांची निवड 10 वी आणि 12 वी च्या गुणांच्या आधारे केली जाईल.
 
नोकरीचे ठिकाण -
मध्य प्रदेश 
 
नोकरीशी निगडित अधिक माहितीसाठी येथे http://skillcms.in/ncl/ क्लिक करा.
 
अधिकृत संकेत स्थळासाठी येथे http://nclcil.in/ क्लिक करा.
 
अर्ज करण्यासाठी येथे http://repo.loanglobally.com/Application_Form_NCL.aspx क्लिक करा. (ऑनलाईन अर्ज करा).

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी उन्हाळ्यात लावा सफरचंदाचा फेस पॅक , फायदे जाणून घ्या

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करणारे शाकाहारी पदार्थांचे सेवन केल्याचे फायदे जाणून घ्या

योगा करण्यापूर्वी हे नियम लक्षात ठेवा

लघु कथा : बोलणारे झाड

स्वादिष्ट काकडीचे कटलेट रेसिपी

पुढील लेख
Show comments