Festival Posters

सरकारी नौकरी: दिल्ली विद्यापीठात 251 सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती, उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर

Webdunia
बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (12:58 IST)
दिल्ली विद्यापीठाने 251 सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. विद्यापीठाने यापूर्वी अधिसूचना जारी केली होतीज्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी पीएचडीची अनिवार्य अट ठेवण्यात आली होती, ती आता काढून टाकण्यात आली आहे. या रिक्त पदासाठी नोंदणी प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2021पर्यंत सुरू राहील. अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी विद्यापीठ प्रशासनाने अर्जाची लिंक दिली आहे.
 
यूजीसीने जाहीर केले होते 
सहायक प्राध्यापक भरतीसाठी पीएचडीची अट जुलै २०२१ पर्यंत रद्द करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ugc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर नोटीस जारी करून ही माहिती देण्यात आली आहे.
 
रिक्त जागा तपशील
जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, सहाय्यक प्राध्यापकाच्या 251 पदांपैकी 90 पदांची भरती सामान्य श्रेणीमध्ये केली जाईल. तसेच SC 38, ST 20, OBC 69, EWS 25 आणि PWD श्रेणीसाठी 09 पदांची भरती केली जाईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

Double Date मुली डबल डेट का पसंत करतात? तुम्हाला डबल डेटिंगबद्दल माहिती आहे का?

Proper method of roasting peanuts तेल किंवा तूप न घालता शेंगदाणे भाजण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

हिवाळ्यात बनवा पौष्टिक असे Fish kebab

International Anti Corruption Day 2025 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती

पुढील लेख
Show comments