rashifal-2026

SBI Recruitment 2020: SBI मध्ये अप्रेंटिसची भरती, 10 डिसेंबर पूर्वी अर्ज करा

Webdunia
मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (08:46 IST)
SBI Apprentice Recruitment 2020 SBI मध्ये 8500 अप्रेन्टिस भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2020 आहे. या अप्रेन्टिसशिप साठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना सल्ला देण्यात येत आहे की त्यांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावे.
 
SBI ने 8500 अप्रेन्टिस प्रशिक्षु प्रशिक्षणार्थीच्या भरतीसाठी 20 नोव्हेंबर 2020 रोजी देशभरातील विविध विभागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली. 
 
SBI अ‍ॅप्रेंटिसशिपसाठी अर्ज एसबीआय च्या अधिकृत संकेत स्थळावर sbi.co.in जाऊन करू शकता. एसबीआय अप्रेंटिसशिप भरती परीक्षा जानेवारी 2021 मध्ये घेऊ शकते.
 
आवश्यक पात्रता -
एसबीआय अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करणारे उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेत 31 ऑक्टोबर 2020 पूर्वी कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे.
 
वय मर्यादा-
अर्जदाराचे वय वर्षे 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत किमान 20 वर्ष आणि कमाल 28 वर्षे असावे. म्हणजे, उमेदवाराचे जन्म 01-11-1992 पूर्वी किंवा 31-10-2000 नंतर चे नसावे. एससी/एसटी किंवा इतर आरक्षित प्रवर्गातील नियमांनुसार वयामध्ये सवलत दिली जाणार.
 
एसबीआय अप्रेंटिसशिप भरतीशी निगडित सविस्तर माहितीसाठी येथे https://sbi.co.in/documents/77530/400725/03122020_apprentice+english+advt.pdf/eca594c8-913e-6b6a-f47e-04427d867fd5?t=1606994030524 क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी येथे https://ibpsonline.ibps.in/sbiappamay20/ ऑनलाईन अर्ज करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

नैतिक कथा : हरीण आणि सिंह

गणेश जयंती निमित्त बाप्पाला प्रिय असलेले पदार्थ नैवेद्यासाठी नक्कीच बनवू शकता

PM Modi Favourite Fruit: पंतप्रधान मोदींनी सीबकथॉर्न फळाचे कौतुक केले, हे खाण्याचे काय फायदे?

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

पुढील लेख
Show comments