Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारी नोकरी : उत्तर प्रदेश विद्युत विभागात नोकरीची सुवर्ण संधी

Webdunia
बुधवार, 20 जानेवारी 2021 (16:45 IST)
UPPCLJE Vacancy 2021:उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (यूपीपीसीएल) कडे तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे.  यूपीपीसीएल ने ज्युनिअर इंजिनिअर पदांसाठी अर्ज मागविले आहेत. जे उमेदवार या पदांवर नोकरी मिळविण्याचे इच्छुक आहे, अर्ज प्रक्रिया 3 फेब्रुवारी, 2021 पासून सुरू होणार आहे . या पदांवर नोकरी संबंधित पूर्ण माहिती जसे की आवश्यक पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करावा, पदांचा तपशील पुढील प्रमाणे सांगितले आहे.
 
महत्त्वाच्या तारखा- 
अर्ज जमा करण्याची प्रारंभिक तारीख 03 फेब्रुवारी 2021
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 23 फेब्रुवारी 2021
 
पदांचा तपशील - 
पदाचे नाव- ज्युनिअर इंजिनिअर 
पदाची एकूण संख्या - एकूण 21 पदे 
 
वेतनमान -दरमहा 44,900 रुपये 
 
वयो मर्यादा- उमेदवारांचे कमाल वय वर्ष 40 निश्चित केले गेले आहे. 
 
शैक्षणिक पात्रता - उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनियरिंग ची पदवी असणे बंधनकारक आहे. या संदर्भात पूर्ण माहितीसाठी खालील अधिसूचना डाउनलोड करून वाचा.
 
अर्ज असा करावा- उमेदवार या  http://upenergy.in संकेतस्थळाच्या माध्यमाने ऑनलाईन अर्ज करू शकतात. 
 
निवड प्रक्रिया- या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेच्या आधारे केली जाईल. 
 
अधिकृत संकेतस्थळ-https://www.upenergy.in/uppcl
 
अधिकृत सूचनेसाठी येथे क्लिक करा -https://www.upenergy.in/site/writereaddata/siteContent/20210114180729104258_VSA_14012021.pdf
 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा-https://www.upenergy.in/uppcl

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments