फ्लॅट खरेदी करत असाल तर चुकूनही या मजल्यावर घेऊ नका

नोकरी इत्यादीच्या चकरांमध्ये जास्त करून लोक आपल्या घरापासून दूर राहतात. आणि जास्त करून लोक फ्लॅटमध्ये राहणे पसंत करतात. जर तुम्हीपण यातून एक आहात आणि  फ्लॅट घेण्याचा विचार करत असाल तर थोडे सांभाळून करा. कधीपण सर्वात वरच्या माल्यावरचा फ्लॅटची खरेदी करू नका. फेंगशुईत असे फ्लॅट अशुभ मानले जातात.
 
सर्वात वरच्या माल्यावर पाणी संग्रह करण्यासाठी ओवर हेड टंकी असते, जी अशुभ असते.   जर तुम्ही पसंत केलेला फ्लॅट देखील असा असेल तर त्याची खरेदी करण्याचा विचार मनातून काढून टाका.
 
फ्लॅटवर असणारी टंकी त्या घरात दोष उत्पन्न करते आणि हा दोष तेथे राहणार्‍या लोकांना देखील लागतो.
 
खास करून बेडरूमच्या वरच्या भागात जर पाण्याची टंकी असेल ती देखील नुकसानदायक असते.
 
फेंगशुईनुसार अशी परिस्थितीला धोकादायक सांगण्यात आले आहे आणि अशा फ्लॅटमध्ये राहणार्‍या लोकांना धन हानी सोबतच शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

LOADING