rashifal-2026

वाहतुकीचे नियम, कलमांची माहिती जाणून घेऊ या

Webdunia
रविवार, 28 फेब्रुवारी 2021 (09:40 IST)
कलम 112: वाहन चालकाने वेग मर्यादेचे उल्लंघन करू नये.
कलम 113: भार क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करू नये.
कलम 119: वाहतूक चिन्हांचे व संकेतांचे उल्लंघन करू नये.
कलम 121: वाहन चालविताना योग्य इशाऱ्यांचा वापर करावा.
कलम 122: वाहन धोकादायक स्थितीत उभे करून ठेऊ नये.
कलम 123: वाहनाच्या बाहेरील भागावर बसून प्रवाशांची वाहतूक करू नये.
कलम 125: चालकास अडथळा होईल अशा ठिकाणी प्रवासी  बसू नये किंवा एखादी वस्तू ठेऊ नये.
कलम 126: योग्य ती काळजी घेतल्या शिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहन उभे करू नये.
कलम128: हेल्मेट न वापरता वाहन चालविणे.(राज्य व राष्ट्रीय महामार्गावर)
कलम 130: रस्त्यावर वाहन तपासणीच्या वेळी वाहनाची संबंधित सर्व कागदपत्रे सादर करणे.
कलम 131: वाहतूक अधिकाऱ्याने थांबण्याचा इशारा दिल्यावर वाहन थांबविणे.
कलम 134: अपघात घडल्यानंतर संबंधित महिती 24 तासांच्या आता पोलिसांना कळविणे व अपघातग्रस्तांना योग्य ती मदत करणे.
कलम 185: मद्य किंवा अंमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवू नये.
कलम 186: मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या अपात्र असताना वाहन चालवू नये.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम 250 (अ) :-वाहन चालवित असताना मोबाईल फोनचा वापर करु नये .
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

नाक आणि कान टोचताना या गोष्टी लक्षात ठेवा

हिवाळ्यात दम्याशी लढण्यासाठी आयुर्वेदाचा वापर करा

लग्नात वधूला गिफ्ट देण्यासाठी आयडिया

नैतिक कथा : दोन शेळ्यांची गोष्ट

पायांमध्ये सूज, वेदना किंवा जळजळ, ही उच्च कोलेस्ट्रॉलची ५ लक्षणे

पुढील लेख
Show comments