rashifal-2026

माकडेही घासतात दात

Webdunia
अनेक व्यक्ती स्वच्छताप्रेमी असतात. मात्र प्राणीसुद्धा स्वच्छतेमध्ये सहभागी असतात, हे कधी ऐकले आहे का? माकड हा प्राणी आपला पूर्वज असल्याचे म्हटले जाते आणि त्याच्याकडून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात, हे नुकतेच पाहायला मिळाले आहे. 
 
निकोबार बेटांवरील मकॅक माकडे स्वच्छताप्रिय आहेत. त्यांच्यामध्ये स्वच्छतेच्या अनेक चांगल्या सवयी असतात. ही माकडे दातही स्वच्छ करतात. कोईंबतूरच्या ओरिथोलॉजी आणि निसर्ग इतिहासासाठी सालीम अली केंद्राद्वारे एक अध्ययन करण्यात आले. त्यावेळी निकोबार बेटांवरील या माकडांचेही निरीक्षण केले गेले. 
 
ही माकडे अतिशय साम‍ाजिक वृत्तीची असतात. ती आपले भोजन साफ करुन फळे सोलून खातात. त्यांच्या आहारात बहुतांश नारळच असतो, परंतू माणसाप्रमाणेच नीट सोलून ते नारळ खातात. अन्य फळेही ते पानांना, सालीला घासून स्वच्छ करुन खातात. गवताच्या काड्या, नारळाचे धागे, पानातील शिरा किंवा देठ आणि कधी कधी नायलॉनचा दोरा सापडला तर त्याच्या साहाय्यानेही ते दात साफ करत असतात. हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं असेल पण हे खरे आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

श्री अक्षरावरुन मुलींची नावे

Christmas Special झटपट तयार होणाऱ्या स्नॅक आयडिया

हिवाळ्यात मेथी- पालक स्वच्छ करणे त्रासदायक? या ट्रिकने काही मिनिटांत हिरव्या भाज्या स्वच्छ करून साठवा

Christmas 2025 ख्रिसमस विशेष कुकीज रेसिपी

कुसुमाग्रज यांच्या दोन सुंदर कविता

पुढील लेख
Show comments