Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कानाच्या आकाराने ओळखा आपले व्यक्तिमत्त्व

Webdunia
ज्योतिष शास्त्राप्रमाणे प्रत्येक मनुष्याची अंग रचना प्रमाणे त्याचं व्यक्तिमत्त्व असतं. आपले व्यक्तिमत्त्व अनेक राज्य सांगतं. जाणून घ्या आपल्या कानाच्या आकाराने आपलं व्यक्तिमत्त्व:
 
* खालून गोल कान- अपार धन, यश, वैभव, भोगवृत्ती आणि ऐश्वर्य व सुख-सुविधा दर्शवतं
 
* उभारलेल्या जाड्या पातळीचे कान- ईश्वर भक्ती आणि यश वृद्धीचे प्रतीक
 
* माकडासारखे कान- असे व्यक्ती काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकारयुक्त असतात. जीवनात स्थिर नसतात. धनहीन असतात आणि दुखी जीवन जगतात
 
* कानावर केस- असे व्यक्ती चतुर, दंभी, स्वार्थी आणि व्यवहारकुशल असतात. धन संचय करण्यात सत्य- असत्य याची काळजी करत नाही
 
* लहान कान- असे व्यक्ती धनहीन, कृपण आणि प्रभावहीन असतात. भीती आणि शंका यात जीवन जगतात
 
* कानपटीला जुळलेले- असे व्यक्ती बुद्धी, कौशल्याने धन प्राप्त करतात. प्रत्येक कार्य साधण्यात सक्षम असतात
 
* लांब कान- अधिक लांब कान बृद्धी, वाक्- चातुर्य आणि व्यवहारकुशलतेचे प्रतीक आहे. असे व्यक्ती धनवान असतात

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

वज्रकाया नमो वज्रकाया

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

आरती शुक्रवारची

Friday Remedies:शुक्रवारी केलेले हे छोटेसे काम तुमचे नशीब बदलेल आणि भरपूर पैसा मिळेल

दत्त स्तुती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments