Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जन्म नक्षत्रानुसार कोणती झाडे लावावी, जाणून घ्या

Webdunia
गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (11:42 IST)
प्रत्येक माणसाचा जन्म कोणत्या न कोणत्या राशीच्या नक्षत्रात होतो. शास्त्रात जन्म नक्षत्रानुसार झाडे लावण्याविषयी उल्लेख केला आहे. आपले जन्म कोणत्या राशीमध्ये कोणत्या नक्षत्राच्या कोणत्या चरणात झाला आहे याच्या वरून नक्षत्र ठरविले जाते.
 
1 अश्विनी नक्षत्रासाठी -कोचिला
2 भरणी नक्षत्रासाठी -आवळा  
3 कृत्तिका नक्षत्रासाठी - जास्वंद
4 रोहिणी नक्षत्रासाठी - जांभूळ 
5 मृगशिरा नक्षत्रासाठी - खैर 
6 आद्रा नक्षत्रासाठी - शीशम
7 पुनर्वसू नक्षत्रासाठी - बांबू 
8 पुष्य नक्षत्रासाठी - पिंपळ 
9 आश्लेषा नक्षत्रासाठी - नागकेसर 
10 मघा नक्षत्रासाठी  - वड
11 पूर्वा नक्षत्रासाठी - पळस
12 उत्तरा नक्षत्रासाठी  - पाकडं
13 हस्त नक्षत्रासाठी - रीठा
14 चित्रा नक्षत्रासाठी - बिल्व 
15 स्वाती नक्षत्रासाठी - अर्जुन किंवा घावळ
16 विशाखा नक्षत्रासाठी - बकुळी 
17 अनुराधा नक्षत्रासाठी -  भालसरी किंवा मोलश्री 
18 ज्येष्ठा नक्षत्रासाठी  - चीर 
19 मूळ नक्षत्रासाठी - साल 
20 पूर्वाषाढा नक्षत्रासाठी - अशोक 
21 उत्तराषाढा नक्षत्रासाठी - फणस 
22 श्रवण नक्षत्रासाठी - अकोआ किंवा धोतरा
23 धनिष्ठा नक्षत्रासाठी - शमी
24 शतभिषा नक्षत्रासाठी - कदंब 
25 पूर्वाभाद्रपद नक्षत्रासाठी - आंबा 
26 उत्तराभाद्रपद नक्षत्रासाठी - कडुलिंब 
27 रेवती नक्षत्रास उपयुक्त फळ देण्यासाठी महुआचे झाड उत्तम सांगितले आहे.
 
एका राशीत सुमारे 2.25 नक्षत्रे असतात. एका नक्षत्रात 4 चरण (60 अंश किंवा घटिका )असतात. ज्या राशीचे जे ग्रह आहे त्यानुसार झाडांची लागवणं करावी.

मेष - खैर, 
वृषभ - उंबर, 
मिथुन - लाटजीरा किंवा अपामार्ग, 
कर्क- पळस, 
सिंह -अकोआ किंवा धोतरा, 
कन्या - दुर्वा,
तूळ - उंबर, 
वृश्चिक -खैर, 
धनू -पिंपळ, 
मकर - शमी, 
कुंभ -शमी,
मीन- कुश.
 
1 मेष - अश्विनी नक्षत्राचा चवथा चरण, भरणी नक्षत्राचा चवथा चरण आणि कृत्तिका नक्षत्राचा पहिला चरण असतो.
2 वृषभ - कृत्तिका नक्षत्राचे शेवटचे 3 चरण, रोहिणी नक्षत्राचा चवथा चरण आणि मृगशिरा नक्षत्राचे पहिले 2 चरण.
3 मिथुन - मृगशिरा नक्षत्राचे मागील 2 चरण. आद्रा नक्षत्राचा चवथा चरण आणि पुनर्वसू नक्षत्राचा पहिला चरण. 
4 कर्क - पुनर्वसू नक्षत्राचा चवथा चरण, पुष्याचा चवथा चरण, अश्लेषाचा चवथा चरण.
5 सिंह - मघा नक्षत्राचा चवथा चरण, पूर्वाफाल्गुनी नक्षत्राचा चवथा चरण आणि उत्तराफाल्गुनी नक्षत्राचा पहिला चरण.
6 कन्या - उत्तराफाल्गुनी नक्षत्राचे 3 चरण, हस्त नक्षत्राचा चवथा चरण, आणि चित्रा नक्षत्राचे पहिले 2 चरण.
7 तूळ - चित्रा नक्षत्राचे 2 चरण, स्वाती नक्षत्राचा चवथा चरण आणि विशाखा नक्षत्राचे 3 चरण.
8  वृश्चिक - विशाखा नक्षत्राचा चवथा चरण,अनुराधा नक्षत्राचा चवथा चरण आणि ज्येष्ठा नक्षत्राचा चवथा चरण.
9  धनू - मूळ नक्षत्राचा चवथा चरण,पूर्वाषाढा चा चवथा चरण आणि उत्तराषाढाचा पहिला चरण. 
10  मकर - उत्तराषाढा नक्षत्राचा पहिला चरण सोडून तिन्ही चरण, श्रवण नक्षत्राचा चवथा चरण,धनिष्ठा नक्षत्राचा पहिला आणि दुसरा चरण.
11 कुंभ - धनिष्ठा नक्षत्राचे शेवटचे 2 चरण, शतभिषा नक्षत्राचा चवथा चरण आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्राचा पहिला,दुसरा,आणि तिसरा चरण.
12 मीन - पूर्वाभाद्रपद नक्षत्राचा चवथा चरण, उत्तराभाद्रपदाचा चवथा चरण आणि रेवती नक्षत्राचा चवथा चरण.
 
उल्लेखनीय आहे की अभिजित नक्षत्रात केवळ 19 घटिका असतात, म्हणून उत्तराषाढाची शेवटीची 15 घटिका आणि श्रवण नक्षत्राची सुरुवातीच्या 4 घटिका मिळवून मकर राशीचे 4 चरण सांगितले आहे.

संबंधित माहिती

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीया अत्यंत दुर्मिळ योगात साजरी होणार, दुप्पट फळ मिळेल

आरती बुधवारची

Budhwar Upay बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा

कोणाला स्वर्गात खाण्यासाठी काही मिळत नाही?

देवपूजा - एक मेडिटेशन

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

पुढील लेख
Show comments