Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येणार्‍या 29 दिवसांपर्यंत या 4 राशींवर राहील सूर्याची कृपा, 15 जुलैपर्यंत वेळ आहे शुभ

Webdunia
शुक्रवार, 17 जून 2022 (19:29 IST)
ज्योतिष शास्त्रात सूर्यदेवाला विशेष स्थान आहे.सूर्य देवाला सर्व ग्रहांचा राजा म्हणतात.सूर्य देव दर महिन्याला राशी बदलतो.सूर्य देव सध्या मिथुन राशीत विराजमान आहे.15 जुलैपर्यंत सूर्य देव मिथुन राशीत राहील.यानंतर सूर्य देव कर्क राशीत प्रवेश करेल.ज्योतिषीय गणनेनुसार 15 जुलैपर्यंतचा काळ काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे.चला जाणून घेऊया येत्या 29 दिवस सूर्यदेव कोणत्या राशींवर कृपा करतील- 
 
मेष- 
आनंदाच्या भावना मनात राहतील.
नोकरीमध्ये दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते. 
उत्पन्न वाढेल.
अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
कुटुंबाचाही पाठिंबा मिळेल. 
कपड्यांवरील खर्च वाढू शकतो.
 
मिथुन- 
तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल.
कुटुंबातील सुखसोयींचा विस्तार होईल.
जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात.
कामाच्या ठिकाणी बदल संभवतो, खूप मेहनत करावी लागेल.
आईची साथ मिळेल.
नफा वाढण्याची शक्यता आहे.
नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
 
कर्क - 
कामात उत्साह राहील.
धार्मिक कार्याकडे कल वाढेल.
आईची साथ मिळेल.
आईकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. 
एखादा मित्र येऊ शकतो.
बौद्धिक कार्यातून कमाई होईल. 
नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे.
कुटुंबासमवेत धार्मिक स्थळाची यात्रा होऊ शकते.
 
वृश्चिक राशी- 
व्यवसाय विस्ताराची योजना प्रत्यक्षात येईल.
भावांची साथ मिळेल.
कुटुंबात शुभ कार्य होतील. 
कपड्यांसारख्या भेटवस्तूही मिळू शकतात.
नोकरीतील बदलामुळे तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते.
आयात-निर्यात व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील.
आईची साथ मिळेल. 
वाहन सुख वाढेल.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या.)

संबंधित माहिती

Mohini Ekadashi 2024 : अनेक वर्षांनंतर मोहिनी एकादशीला अतिशय दुर्मिळ भद्रावास योग

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

Maa Baglamukhi Mantra तिन्ही लोकात शक्ती देतं माँ बगलामुखीचा मंत्र

आरती बुधवारची

Budhwar Upay: बुधवारी करा हे चमत्कारी उपाय, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होईल

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

पुढील लेख
Show comments