Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रेग्नेंसीमध्ये रोज अंड्याचे सेवन करणे का गरजेचे आहे?

Webdunia
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017 (00:04 IST)
अंड्या खाण्याची सर्वाची आपली वेगळी पद्धत आणि फ्लेवर असतो. कोणाला उकडलेला आवडतो तर कोणाला ऑम्लेटच्या स्वरूपात. कोणी ला करीच्या रूपात खाणे पसंत करत तर कोणी याचे पोच्ड बनवून. 

अंड्यात विभिन्न प्रकारचे व्हिटॅमिन्स जसे व्हिटॅमिन A,B12,D आणि E असतात. अंड्यात फोलेट, सेलेनियम आणि दुसरे बरेच प्रकारचे लवणं देखील असतात.  
 
हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या रिसर्च रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की अंडं फक्त सामान्य लोकांसाठी नव्हे तर प्रेग्नेंसीमध्ये अंडी खाणे फारच फायदेशीर ठरत. रिपोर्टनुसार अंड्यात आढळणारे तत्त्व प्रेग्नेंसीमध्ये महिलांना या प्रकारे प्रभावित करतात.  जाणून घ्या प्रेग्नेंसीमध्ये प्रत्येक दिवशी एक अंडं का खायला पाहिजे... 
 
1. अंड्यात ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतो. यामुळे कंसीव करण्यात मदत मिळते.  
2. प्रेग्नेंसीमध्ये फॉलिक अॅसिड खाण्याचा सल्ला देण्यात येत असतो आणि अंड्यात फॉलिक ऍसिड उपस्थित असतो. 
3. अंड्यात अॅमिनो अॅसिड असतो, म्हणून प्रेग्नेंसी दरम्यान थकवा  कमी येतो. 
4. यात कुठलेही दोन मत नाही की अंड्यात कॅल्शियम असत, जे न फक्त आईसाठी बलकी गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या विकासासाठी फारच महत्त्वपूर्ण असत. 
5. यात कोलीन आणि बीटेन असत, जे आईचे दूध तयार करण्यात  मदतगार ठरत. म्हणून ब्रेस्ट फीड करवणार्‍या महिलांसाठी अंडी फारच  महत्त्वपूर्ण असतात असे सांगण्यात येते.
6. अंड्यात ओमेगा 6 फॅटी ऍसिडपण असतो. हे ब्रेस्ट कॅसरपासून बचाव करण्यात मदतगार ठरतो.  
7. प्रेग्नेंसीत केस गळतीचा त्रास असतो आणि त्वचा देखील कोरडी पडते. अशात अंड्याचे सेवन करणे फायदेशीर ठरत. कारण यात  अँटीऑक्सीडेंट आणि सल्फर असत जे आईची त्वचा आणि केसांचे रक्षण करतो. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments