Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Lockdown मध्ये वजन वाढण्याची चार प्रमुख कारणं

Webdunia
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (11:09 IST)
कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे आता लोकांची जीवनशैलीच बदलत आहे. दरम्यान लॉकडाऊनमध्ये सर्व घरी असताना जगण्याची वेगळीच पद्धत निर्माण झाली. परिणामस्वरुप लोकांचं वजन वाढलं. घरातील पदार्थाचे सेवन करुन देखील लोकांचे वजन कसे वाढले यावर संशोधकांनी अभ्यास केला तर मुख्य कारणं कळून आले.
 
यूकेच्या स्लिमिंग वर्ल्ड वेट लॉस ऑर्गनायझेशनने केलेल्या एका स्टडीत सर्वेक्षणात सामील लोकांच्या आरोग्य, आहार पद्धत, शारीरिक कार्य, मूड तसेच वजनाबद्दल विचारपूस करण्यात आली. हे सर्वेक्षण युरोपियन अँड इंटरनॅशनल काँग्रेस ऑन ऑबेसिटी (ECOICO) मध्ये मांडण्यात आलं.
 
या दरम्यान सामान्य लोकांच्या तुलनेत नियमित व्यायाम करणार्‍यांचं आरोग्य तसेच फिटनेस नीट असल्याचं दिसून आलं. तसेच इतर लोकांमध्ये वजन वाढण्याची चार मुख्य कारणं दिसून आली ती म्हणजे-
 
बाहेर निघणे शक्य नसल्यामुळे पौष्टिक आहार खरेदी करणे अवघड असणे
घरात राहून आळसी प्रवृत्ती आणि सतत काही खात राहणे
तणावामुळे खाण्या-पिण्याच्या सवयीत बदल
शारीरिक व्यायाम नसून घरात आराम बसून राहणे. 
 
या सर्वांचा परिणाम आरोग्यावर दिसून आला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

दही पालक सूप रेसिपी

पितळेच्या भांड्यात चहा बनवण्याचे फायदे जाणून घ्या

बीए ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्स मध्ये करिअर करा

कापलेली फळे काळी पडणार नाही, या ट्रिक्स अवलंबवा

आले आणि दालचिनी टाकलेले पाणी तुम्हाला हिवाळ्यात 6 अनोखे फायदे देतील जाणून घ्या

पुढील लेख
Show comments