rashifal-2026

CoronaVirus Precautions : कोरोनामध्ये घरातून निघावे लागले तर ही काळजी घ्या

Webdunia
शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (10:24 IST)
* घरातून बाहेर पडण्यापूर्वी मास्क लावा. सार्वजनिक ‍ठिकाणी मास्क लावणे आवश्यक आहे ज्याने आपण सुरक्षित राहाल. एकट्यात मास्क वापरु नये. याचा वापर आपल्या गर्दी असलेल्या ठिकाणांवर करायचा आहे.
 
* शक्यतो वर चढण्यासाठी पायर्‍यांचा वापर करा परंतू असे करणे शक्य नसेल तर लिफ्ट वापरताना किंवा लिफ्टचं दार उघडताना बोटांचा वापर टाळा. याऐवजी हाताचे कोपर वापरा. टिशू जवळ असणे अधिकच योग्य.
 
* शिंकताना किंवा खोकताना आपल्या तोंड टिशूने झाका. नंतर लगेच टिशू डस्टबिनमध्ये टाकून द्या.
 
* आपले हात सतत स्वच्छ करत राहा. यासाठी साबण किंवा सॅनिटायजर वापरु शकता. 
 
* सोशल डिस्टेंसिंगचा नियम दुर्लक्ष करु नका. लोकांपासून लांब उभे राहून व्यवहार करा. 
 
* वारंवार चेहर्‍यावर हात फिरवणे टाळा. ही सवय सोडल्यास कोरोनापासून बचावाची शक्यता कितीतरी पट वाढेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

बीटेक इन इंफॉर्मेशन साइंस अँड इंजीनियरिंग मध्ये करिअर बनवा

सुंदर त्वचेसाठी लावा हे स्ट्रॉबेरी मास्क

नियमित योगासनांमुळे तुमच्या शरीरासोबतच मानसिकदृष्ट्याही मजबूत राहण्यास मदत होते

उकळता चहा किंवा कॉफी पिण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या

एकादशी विशेष उपवासाची बटाटा भजी पाककृती

पुढील लेख
Show comments