Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दारू पिण्याचे शरीरावर परिणाम

Webdunia
मंगळवार, 27 डिसेंबर 2022 (19:21 IST)
प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे की दारूचे सेवन केल्याने शरीराचे नुकसानच आहे पण तरीही तळीरामांची कमी नाही. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जर तुम्ही चालत फिरत बघाल तर रस्त्यांवर लोकं दारूपियून पडलेले दिसतील.  
 
एखादं वेळेस दारूचे सेवन केल्यानं जास्त नुकसान होत नाही जेवढे याला नियमित प्यायल्याने होतात. अल्‍कोहल रक्ताच्या माध्यमाने पूर्ण शरीरात पोहचून शरीरातील प्रत्येक भागावर आपला प्रभाव सोडतो.  
 
जर तुम्ही आठवड्याभर दारूचे सेवन करत असाल तर तुमच्यासाठी येणारे जीवन फारच अडचणीत जाणार आहे कारण आतातर तुम्हाला हे फार आवडत असेल तर नंतर दारूमुळे तुमचे अंग खराब होतील, तेव्हा ही गोष्ट तुम्हाला समजेल. तर तुम्हाला सांगत आहोत दीर्घकाळापर्यंत दारूचे सेवन केल्याने काय होते?  
 
लिव्हर, स्तन आणि गळ्याचा कँसर होऊ शकतो   
दारूत कँसर उत्पन्न करणारे गुण असतात. अध्ययनात असे आढळले आहे की दारूमुळे कँसरचा धोका वाढतो. जर तुम्ही याला नियमित घेत असाल तर याने गळा, लिव्हर, स्तन आणि कोलोरेक्टल इत्यादी कँसर होण्याची शक्यता असते.
 
शरीरात Vitamin B12 कमी बनेल   
B12 नसा आणि रक्त वाहिन्यांना स्वस्थ ठेवण्याचे काम करतो. हे ब्रेन, स्पाइनल कॉर्ड आणि न‌र्व्सच्या काही तत्त्वांच्या रचनेसाठी देखील सहायक असतो. दारू B12च्या लेवलला घटवून देतो आणि त्याचे निर्माण कमी करतो. यामुळे पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटी किंवा सेक्सुअल डिस्फंक्शनची समस्या उद्भवते.
 
शरीर, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी अवशोषित नाही करू शकत
दारू प्यायल्याने आमच्या आतड्या कमजोर होतात ज्यामुळे ते कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी अवशोषित नाही करू शकत. या जरूरी मिनरल्सच्या कमतरतेमुळे हाडांवर याचा फारच वाईट परिणाम पडतो.
 
लिव्हर डॅमेज   
याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने सिरोसिस होतो ज्यात लिव्हरमध्ये जखम होते आणि त्याची काम करण्याची क्षमता कमी होऊ लागते. यामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो.
 
अवसाद
दारू मेंदूतून निघणार्‍या हार्मोनचे लेवल कमी करून देते. हे तेच हार्मोन असतात ज्यामुळे आम्हाला आनंद अनुभव करता. दारू काही वेळेसाठी मूड चांगलं करते पण नंतर आम्हाला डिप्रेशनमध्ये ढकलते.  
 
मस्तिष्क दौर्बल्य 
बर्‍याच वेळेपासून दारूचे सेवन केल्याने आपला मेंदू विचार करण्याची क्षमता व निर्णय घेण्याची क्षमता गमावून बसतो. त्याशिवाय डिमेंशिया नावाचे आजार होऊ लागतो ज्यात व्यक्ती आपली स्मरणशक्ती हळू हळू गमवायला लागतो.  
 
नपुंसकतेचा धोका  
अधिक मात्रेत दारूचे सेवन वीर्याला नुकसान पोहोचवतो. यामुळे वीर्याची क्वालिटी घटते. तसेच दारूमुळे हार्मोनचे संतुलन देखील बिघडत, ज्याने शुक्राणूंवर वाईट परिणाम पडतो.  
 
हृदय रोग 
रिसर्चच्या माध्यमाने हे माहिती पडले आहे की जास्त दारूचे सेवन केल्याने हृदयाच्या स्नायू कमजोर पडू लागतात, ज्यामुळे हृदयापर्यंत पोहोचणारे रक्त योग्य गतीने त्यापर्यंत पोहचू शकत नाही. शिवाय याने हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हायबीपी देखील होऊ शकतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

स्पाइसी गार्लिक बटर चिकन रेसिपी

पौष्टिक मेथीचे पराठे रेसिपी

मधुमेहाव्यतिरिक्त, जास्त गोड खाल्ल्याने देखील होतात हे 7 आजार

Career in MBA in Biotechnology : बायोटेक्नॉलॉजी कोर्स मध्ये एमबीए करा

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूल वापरण्याऐवजी या गोष्टी खा

पुढील लेख
Show comments