Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Health Tips : थायरॉईडची समस्या असल्यास हे काही घरगुती उपाय आराम देतील

Webdunia
सोमवार, 16 मे 2022 (14:40 IST)
आजच्या काळात, लोकांना सर्वात जास्त काळजी असते की निरोगी कसे राहायचे, कारण आपल्या आजूबाजूला असे अनेक रोग आहेत जे आपल्याला लगेच विळख्यात घेतात. आजच्या धकाधकी आणि धावपळीच्या जीवनात बदलत्या जीवनशैली मुळे आणि खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे रोगाच्या कचाट्यात सापडतात. हा आजार सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. थॉयराइडला अनेक जण बळी पडतात. तरी पुरुषांपेक्षा स्त्रिया या आजाराला अधिक बळी पडतात.  हा आजार मानेच्या थायरॉईड ग्रंथीच्या वाढीमुळे होतो. अशा परिस्थितीत दीर्घ उपचार आणि अनेक प्रकारची औषधे या काळात घ्यावी लागतात, जे घेणं आवश्यक आहे. या समस्येवर मात करण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.
 
थायरॉईड रोग म्हणजे काय?
त्याचे घरगुती उपाय जाणून घेण्यापूर्वी थायरॉईडबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. यामध्ये थायरॉईड ग्रंथी T3 आणि T4 थायरॉक्सिन हार्मोन्स तयार करते आणि नंतर त्यांचा पचन, हृदय, शरीराचे तापमान आणि श्वासोच्छवासावर थेट परिणाम होतो. यासोबतच ते कोलेस्ट्रॉल आणि स्नायूंवर नियंत्रण ठेवतात. जेव्हा जेव्हा मानवी शरीरातील हार्मोन्स असंतुलित असतात तेव्हा वजन वाढण्याची किंवा कमी होण्याची समस्या उद्भवते, ज्याला थायरॉईड समस्या म्हणतात.
 
लक्षणे-
* हात थरथरणे 
* केस पातळ होणे आणि गळणे
* अस्वस्थता 
* चिडचिड करणे
* निद्रानाश किंवा त्रास इ.
 
घरगुती उपाय -
1 आळशी किंवा जवस पावडर तुम्हाला खूप मदत करू शकते. तुम्हाला ही पावडर एक चमचा नियमित खावी लागेल, ज्यामुळे थायरॉईडमध्ये आराम मिळू शकतो.
 
2 नारळ तेल आणि दूध
रिकाम्या पोटी कोमट दुधासोबत एक किंवा दोन चमचे खोबरेल तेल देखील घेऊ शकता. यामुळे तुम्हाला आरामही मिळतो. याशिवाय धणे रात्रभर भिजत ठेवून आणि सकाळी मॅश करून पाण्यात उकळवावे आणि नंतर हे पाणी दररोज सकाळी प्यावे. याचा फायदाही  मिळू शकतो.
 
3 दही -
दह्यामध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. म्हणूनच याचे सेवन करावे. याशिवाय थायरॉईड असलेल्या लोकांचा थकवा दूर करण्यासाठी देखील ज्येष्ठमध देखील खूप उपयुक्त आहे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महिलांनी स्तनपान करताना ब्रा घालणे योग्य आहे की नाही?जाणून घ्या

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

पुढील लेख
Show comments