Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आंबट लिंबू, गुण गोड

आंबट लिंबू, गुण गोड
* सकाळ- संध्याकाळ एक ग्लास पाण्यात लिंबू पिळून पिण्याने लठ्ठपणा कमी होतो.

लिंबाच्या फोडीत काळं मीठ भरून चोखण्याने मूळव्याधीत होणारं रक्तस्त्राव बंद होतं.

 

* खोकला किंवा खूप सर्दी झाली असल्यास अर्ध्या लिंबाच्या रसात दोन चमचे मध मिसळून चाटावे.

लिंबाचे सेवन केल्याने हृदय गती सामान्य राहते.

webdunia

* एक ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून, त्यात काळं मीठ टाकून सकाळ- संध्याकाळ दोनदा नियमित एक महिना पिण्याने मूत्रखडा विरघळून जातो.

लिंबाचे दोन भाग करावे. त्यांना तव्यावर शेकून त्यावर काळं मीठ भुरभुरून चाटण्याने पित्त विकार दूर होतो.

एका लिंबाच्या रसात तीन चमचे साखर, दोन चमचे पाणी मिसळून हे मिश्रण डोक्यावर लावण्याने कोंडा दूर होतो आणि केस गळणे ही थांबतात.

webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना 'जनस्थान' पुरस्कार