Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जन्माष्टमी विशेष : लोणी खडीसाखर ने मिळतात हे 6 आरोग्यदायी फायदे

Webdunia
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (13:52 IST)
भगवान श्रीकृष्णाचे आवडते पदार्थ आहे लोणी खडीसाखर. हे चवीला जितकं गोड असतं, तेवढेच त्याचे गोड फायदे आरोग्यासाठी असतात. हे आपणांस माहीत नसणार, नक्की वाचा.
 
* लोणी खडीसाखरेचा सेवन करणं मेंदूसाठी फायदेशीर असतं. मुलांना नियमाने लोणी खडीसाखर खायला दिले तर, हे त्यांचा मेंदू आणि शरीराच्या वाढीस साठी खूप फायदेशीर असतं.
 
* लोणी- खडीसाखर मिसळून दररोज न्याहारी मध्ये खाल्ल्यावर, डोकेदुखी आणि सांधे दुखीचा समस्येपासून मुक्त होऊ शकता. यामुळे सांध्यामध्ये  ओलावा  येऊन कोरडेपणा हळू हळू कमी होईल.
 
* डोळ्यांचा कमकुवतपणा दूर करण्यासाठी देखील ही अत्यंत प्रभावी पद्धत आहे.
 
* या व्यतिरिक्त तोंड आल्यावर लोणी-खडीसाखरेचा सेवन करणं फायदेशीर ठरतं.    
 
* त्वचेला चकचकीत बनवायचे असल्यास, लोणी-खडीसाखर मिसळून त्वचेवर मॉलिश करा. ही मॉलिश आणि स्क्रब दोन्हीसाठी कामी येणार आणि त्वचेला नैसर्गिकरीत्या   चकचकीत आणि मऊ करत. 
 
* जर आपण मुळव्याधासारख्या आजाराने त्रस्त झालेले असल्यास तर घाबरू नका, लोणी-खडीसाखरेच्या नियमित सेवनाने काहीच दिवसात आपणांस मूळव्याधीच्या समस्येपासून मुक्ती मिळेल. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

हिवाळा येताच पाठदुखीचा त्रास वाढू लागला तर या 5 उपायांनी लगेच आराम मिळेल

जर तुम्ही तुमच्या पायात खाज आणि संसर्गामुळे त्रस्त असाल तर हे 7 घरगुती उपाय करून पहा

Health Alert : शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी हानिकारक आहे का?

तुमच्या आयुष्यासाठी योग निद्रा का महत्त्वाची आहे, जाणून घ्या त्याचे फायदे

सर्वांना आवडेल अशी झटपट मुगाच्या डाळीची चकली

पुढील लेख
Show comments