Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओवरीत होणार्‍या सिस्टसाठी 8 घरगुती उपचार

Webdunia
बर्‍याच महिलांना ओवरीमध्ये सिस्‍ट असत ज्यामुळे त्यांना वेदना आणि असहजता जाणवते. तसेच मासिक धर्मात देखील उशीर होतो. ही समस्या अस्थायी नसते बलकी बर्‍याच वेळापर्यंत याचा त्रास जाणवतो.  
 
पण आम्ही यासाठी काही घरगुती कारगर उपाय सांगत आहोत जे केल्याने ओवरीतील सिस्‍टपासून तुम्हाला सुटकारा मिळू शकतो. हे उपाय खाली प्रमाणे आहे : 
 
1. कॅस्‍टर ऑयल पॅक - ह्या तेलामुळे रक्ताचा संचार चांगल्या प्रकारे होतो आणि सिस्‍टला गळण्यात मदत करतो. तुम्ही एका कॉटन कपड्याला तेलात भिजवून त्याला सिस्‍ट असणार्‍या जागेवर ठेवा नक्की आराम मिळेल.   
 
2. हीटिंग पॅड - स्त्रिया नेहमी हीटिंग पॅडचे वापर करण्यास स्वत:चा बचाव करतात. पण जर ओवरीत सिस्ट असेल तर हीटिंग पॅड कमालीचा  असर दाखवतो. याने स्नायू रिलॅक्स होतात आणि दुखणे कमी होते.  
 
3. ऍपल साइडर वेनिगर - यात एल्‍काइन असत जे दुखण्यापासून तुमचा बचाव करतो. तसेच यात पोटॅशियमची मात्रा जास्त असते जी सिस्‍टला संकुचित करते. तुम्ही याचा वापर जेवणात देखील करू शकता.  
 
4. चुकंदर (बीटरूट) - चुकंदरमध्ये बीटासायनिन असत जे दुखण्यात आराम देतो. तसेच यात एल्‍काइन एजेंटपण असत जे सिस्‍टमध्ये फार प्रभावी असतो.  
 
5. कॅमोमाइल चहा - जर तुम्ही एक कप कॅमोमाइल चहाचे सेवन कराल तर तुमच्या ओवरीत होणार्‍या सिस्‍टच्या वेदनांस आराम मिळतो. हा फार प्राचीन उपचार आहे. याचे कुठलेही साइड इफेक्टपण होत नाही.  
 
6. शरीराला मूव्ह करा - जर तुमच्या ओवरीत सिस्‍ट असेल तर रोज व्यायाम किंवा योगा करा. याने तुमच्या दुखण्यात आराम मिळेल आणि वॉर्मअप केल्याने तुम्हाला दीर्घकाळापर्यंत आराम मिळेल.  
 
7. पर्याप्त मात्रेत पाण्याचे सेवन करावे - ओवरीत सिस्‍ट असेल तर पर्याप्त मात्रेत पाण्याचे सेवन करावे. याने शरीरातील विषाक्‍तता बाहेर निघून जाते आणि आराम मिळतो. दिवसातून कमीत कमी 8 ग्लास पाणी जरूर प्या.  
8. हर्ब्‍सची मदत घ्‍या - बर्‍याच महिलांना ही समस्या हारमोन्‍सच्या असंतुलनामुळे होते. अशात हर्ब्‍स फारच सहायक असतात. अलसी, तीळ इत्यादीचे सेवन लाभकारी असतात आणि हे सिस्टचा खात्मा करण्यास मदत करतात. तसेच नवीन सिस्‍टला बनू देत नाही. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

प्रथिनांच्या कमतरतेवर मात कशी करावी

पुरुषांसाठी खूप फायदेशीर आहे धनुरासन! 7 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : उंटाची मान

नवज्योत सिंग सिद्धूच्या पत्नीने कॅन्सरवर केली मात? आयुर्वेदाच्या मदतीने स्टेज 4 चा पराभव

आवळ्याची चटणी रेसिपी

पुढील लेख
Show comments