Publish Date: Sat, 05 Jun 2021 (16:44 IST)
Updated Date: Sat, 05 Jun 2021 (16:46 IST)
वधू-वर सूचक मंडळाकडे अपेक्षा आल्या.
"करोना लसीकरण झालेल्या मुलासाठी
लसीकरण झालेली मुलगी हवी..
मंडळाचे उत्तर-
खात्रीने मिळणार पण ,
सध्यातरी सगळ्या 45 च्या वरच्या आहेत..