Dharma Sangrah

कोरोना लग्न Just for Fun

Webdunia
मंगळवार, 23 जून 2020 (10:15 IST)
मुलीची आई - अहो....हे कुठले फालतू मास्क आणलेत? 
मुलीच्या सासूला आणि सासर्याना तरी N- 95 द्यायला नको का?
नणंदा मावशी मामी आणि काकवाना 3ply 
आणि त्यांच्या नवर्याना cotton mask चालतील. 
इतर लोकाना ते use and throw वाले पण चालतील. नाहीतरी 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाहीये. तेव्हा बराच खर्च वाचणार आहे. तर जावईबापू ना एक ppe kit पण देऊया. उगाच नाव ठेवायला जागा नको. 
आणि आपल्या लाडक्या लेकीला daily wear साठी चांगले cotton mask पाहिजेत ते आम्ही दोघी घेऊन येऊ. ओटीसाठी designer mask जाऊ बाई शीवणार आहेत 
 
मुलीचे बाबा - फक्त mask चं काय बोलत बसलीस? Sanitizer चं काय?  Hall च्या दारात एक 5 lit वाला ठेवावा लागेल. तो सुद्धा automatic. शिवाय भटजीना पण द्यायला लागणार आहे. त्यानी सांगितलय तस.
 
मुलीची आई-  अग बाई हो. मी विसरलेच होते. ओटीत पण द्यायला हवा एक एक. पण एवढे सगळे सामान available होइल ना?
 
मुलीचे बाबा-  अग हो. मी सांगून ठेवलय आपल्या नेहमीच्या chemist ला. Arsenic album आणि च्यवनप्राश पण सांगितलय. चांगले 1 kg चे pack सांगितलेत. एवढच नाही तर वर्हाडी लोकांसाठी Vit C च्या गोळ्या पण. वाटल काय तूला. एकुलती एक मुलगी आहे आपली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

2026 मध्ये ‘मर्दानी 3’पासून राणी मुखर्जी साजरे करणार आपल्या शानदार कारकिर्दीची 30 वर्षे

इंडियन आयडल सीझन 3 चा विजेता प्रशांत तमांग यांचे निधन

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाची पहिली झलक शेअर केली, त्याचे नाव सांगितले

ओ रोमियो' चा टीझर प्रदर्शित, शाहिद कपूर एका भयंकर अवतारात दिसला

धुरंधरच्या विक्रमी यशानंतर, रणवीर सिंग 'प्रलय' मध्ये झोम्बी अवतार साकारण्यास सज्ज

सर्व पहा

नवीन

पोंगल २०२६: पांढऱ्या साड्या बॉलीवूड अभिनेत्रींनी स्वतःच्या अनोख्या शैलीत पारंपारिक सुंदरपणे नेसली

दीपिका पदुकोणची शक्तिशाली लाइनअप: 'किंग' आणि अ‍ॅटलीचा चित्रपट 2026 मध्ये धमाल उडवण्यास सज्ज

यशचा 'टॉक्सिक' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला

Makar Sankranti Special भारतात या शहरांमध्ये पतंग उडवण्याचे भव्य कार्यक्रम होतात

अभिनेते जितेंद्र आणि तुषार कपूर यांनी मुंबईतील ११ मजली व्यावसायिक इमारत ५५९ कोटींना विकली

पुढील लेख
Show comments