Publish Date: Thu, 11 Mar 2021 (12:47 IST)
Updated Date: Thu, 11 Mar 2021 (12:48 IST)
वडा पाव मध्ये कोरोनाची लस टाका,
संपूर्ण मुंबई-ठाणे मध्ये २ दिवसांत लस देऊन होईल...
पुणेकारांसाठी भाकरवडी हा पर्याय...
आणि
अमरावती, यवतमाळ आणि नागपूरकरांसाठी खऱ्यात टाका...!