Publish Date: Sun, 07 Mar 2021 (09:50 IST)
Updated Date: Sun, 07 Mar 2021 (00:01 IST)
पिंटू आई ला प्रश्न विचारतो
पिंटू -आई मी इतका मोठा कधी होणार की,
तुला न विचारता कुठेही जाऊ शकेन.
आई ने देखील त्याला निरुत्तर केले.
आई- अरे पिंटू एवढे मोठे तर तुझे बाबा पण अजून झालेले नाही.