१) आपला तो खोकला, दुसऱ्याचा तो कोरोना.
२) थांब लक्ष्मी, हातावर सॅनिटायजर देते.
३) कोरोनाचं पोर, अख्ख्या गावाला घोर.
४) गर्वाचे घर लॉकडाउन.
५) माणसाची धाव किराणा दुकानापर्यंत.
6) नवरा वैतागला लॉकडाउनने बायको वैतागली स्वयपाकाने
7) आधी पोटोबा आणि नंतर पण पोटोबा
8) इकडे बायको तिकडे पोलिस
हसा, टेन्शन कमी होईल....प्रतिकारशक्ती वाढेल...