Publish Date: Wed, 03 May 2023 (18:20 IST)
Updated Date: Wed, 03 May 2023 (20:27 IST)
सोनू - काय रे तू तर डॉक्टरकडे
दाखवायला जाणार होता ना,
मग त्याचे काय झाले...?
छोटू - अरे यार उद्या जाईल,
आज माझी थोडी तब्बेत बरी नाही ..!!!
webdunia
Publish Date: Wed, 03 May 2023 (18:20 IST)
Updated Date: Wed, 03 May 2023 (20:27 IST)