Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी जोक- गण्या झाला संशोधक

Marathi Joke
, शुक्रवार, 5 मे 2023 (19:05 IST)
गण्याला संशोधक म्हणून नोकरी मिळते.
कुठलीही गोष्ट घडली की
त्यातून काही ना काही निष्कर्ष काढून,
हा मोकळा होत असे.
एकदा तो एका धरणावर फिरायला गेलेला असतो.
त्याचवेळी तिथे एक घटना घडते.
एक व्यक्ती पाण्यात उडी मारते,
पण बराच वेळ झाला तरी बाहेर काही येत नाही.
मग दोन व्यक्ती उड्या मारतात, पण त्याही बाहेर येत नाहीत.
यावरून गण्या असा निष्कर्ष काढतो की,
माणूस पाण्यात विरघळतो...!!!
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

The Kerala Story: द केरळ स्टोरी'च्या प्रदर्शनाला युवा संघटनांचा निषेध