Marathi Biodata Maker

...म्हणून आजीला आला राग

Webdunia
बुधवार, 2 ऑगस्ट 2017 (14:21 IST)
एकदा एका मुलाला त्याच्या आईने शिकवण दिली की मोठ्यांचा आदर करायचा. 
बसमध्ये गाडीत बसलेला असताना एखादे आजी किंवा आजोबा उभे असले तर त्यांना बसायला जागा द्यायची.
एके दिवशी मुलगा बसने चालला होता व त्याने पाहिले जवळच एक आजी उभ्या आहेत.
 तसा तो मुलगा उठला व म्हणाला, "आजी बसा ना"
आजी म्हणाल्या, "नको" 
थोड्या वेळाने पुन्हा म्हणाला "आजी बसा ना"
आजी रागानेच म्हणतात, "नको म्हणाले ना एकदा, तूच बस."
मुलगा थोडा वेळ गेल्यावर पुन्हा आजीला विनवू लागला " आजी बसा ना"
तशा आजी ओरडल्या, आता परत बस म्हणालास तर फटका देईन, तूच बस"
मुलाने घरी गेल्यावर आईला सर्व गोष्ट सांगितली.
आई म्हणाली, "तू दारा जवळच्या सीटवर बसला असशील आणि त्यांना दारात बसायला भीती वाटत असेल."
मुलगा म्हणाला, "नाही ग आई, मी दारात नव्हतो बसलो."
आई विचारते, "मग कुठे बसला होतास."
मुलगा म्हणाला - "मी आपल्या आजोबांच्या मांडीवर बसलो होतो."
सर्व पहा

नक्की वाचा

दक्षिण भारतीय चित्रपटात अनिल कपूर यांची एंट्री, या सुपरस्टार सोबत दिसणार

फरहान अख्तरचा '१२० बहादूर' हा चित्रपट ओटीटीवर पदार्पण करत आहे; तो कुठे पाहू शकतात जाणून घ्या

वादग्रस्त विधानाबद्दल हनी सिंगने मागितली माफी

विराट आणि अनुष्काने करोडो रुपयांचा प्लॉट खरेदी केला, सेलिब्रिटी या जागेसाठी वेडे का होत आहेत?

अभिनेते जितेंद्र आणि तुषार कपूर यांनी मुंबईतील ११ मजली व्यावसायिक इमारत ५५९ कोटींना विकली

सर्व पहा

नवीन

अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी त्यांच्या लाडक्या मुलीची पहिली झलक दाखवली

भाबीजी घर पर हैं' चित्रपटाच्या सेटवर मोठा अपघात झाला, आसिफ शेख आणि रवी किशन थोडक्यात बचावले

ध्यानलिंगम: शिवाचे इतके सुंदर आणि अलौकिक मंदिर तुम्ही कुठेही पाहिले नसेल

माझा हेतू कधीही' कोणाला दुखवण्याचा नव्हता, वादग्रस्त वक्तव्यावर एआर रहमान यांनी मौन सोडले

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी मुलीची पहिली झलक दाखवली, नाव सांगितले

पुढील लेख
Show comments