Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

"पेरणी चालू आहे.."

webdunia
शनिवार, 27 जून 2020 (12:34 IST)
"आपण एक दाणा पेरला असता, 
आणि निसर्गापासून एकच दाणा रिटर्न मिळाला असता तर माणसाची काय अवस्था झाली असती ? 
धान्य पेरावं का खावं सुचलं नसतं.
पण ईश्वरानं माणसासाठी अजब व्यवस्था करुन ठेवली आहे. 
आपण एक दाणा पेरला कि तो शेकडो, हजारो दाणे देतो.
अगदी निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत ? 
दुःख, राग, द्वेष पेरत असेल तर निसर्गाकडून शेकडो, हजारो पटीने दुःख, राग, द्वेषच परत मिळेल..
आणि आनंद, प्रेम, माणुसकी पेरत असाल तर शेकडो हजारो पटीने तेच आपल्याला या प्रकृतीकडून, निसर्गाकडून परत मिळणार यात काहीच शंका नाही!
"पेरणी चालू आहे.."
काय पेरायच हे आपल आपणच ठरवायच

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

सनदी अधिकारी अभिषेक सिंह यांची मुख्य भूमिका असलेला लघुपट 'चार पंद्रह' आंतरराष्ट्रीय ओटीटी प्लेटफॉर्मवर होतोय ट्रेंड !