Marathi Biodata Maker

ती समदी कवाच सपली

Webdunia
गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (17:09 IST)
शंभर वर्षांचा पांडबा तात्या बीडी ओढत कट्ट्यावर बसला होता.
पत्रकार: आजोबा, तुम्ही बीडी का ओढताय? 
तुमची फुफ्फुसं खराब होतील. तुम्हाला खोकला होईल.
तात्या: म्या हुक्का बी पितोय आन् दारू बी पितोय. 
मावा, गुटका-बिटका समदं नाद हाईत मला.
पत्रकार: व्यसनं करू नका म्हणून कुणीच सांगत नाही तुम्हाला?
तात्या: जी जी मला सांगायचीत ती समदी कवाच सपली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

सलमान खानने त्याच्या चित्रपट निवडीच्या प्रक्रियेबद्दल सांगितले की – मी पटकथा वाचत नाही, मी फक्त ती ऐकतो

Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात

तुषार कपूरने सेल्फी शेअर करत 'गोलमाल ५' वर प्रतिक्रिया दिली

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

पुढील लेख
Show comments