Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लग्नातली अंगठी

लग्नातली अंगठी
, बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (13:44 IST)
गण्या :- ए बंडू तु आठ बोटात अंगठ्या का घालतोस रे 
बंडू (शांतपणाने ) एक अंगठी माझ्या लग्नातली आहे 
आणि बाकीच्या सात आंगठ्या त्याचा उपद्रव शांत करण्यासाठी घातल्या आहे  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमिताभ यांची नात नव्या नवेली नंदा चित्रपटात काम करणार नाहीत, वडिलांचा व्यवसाय वाढवेल