rashifal-2026

'Wife' आणि 'Girl Friend' यांच्यातील फरक

Webdunia
Wife एका TV समान आहे आणि Girl Friend एका Mobile समान. 
घरी आपण TV बघतात परंतू बाहेर जाताना Mobile सोबत घेऊन जाता. 
TV चा आनंद आपण कधी-कधीच घेऊ शकता परंतू जास्त वेळ आपण Mobile सोबत घालवतात. 
TV जवळपास Free आहे परंतू Mobile चं Payment न केल्यास आपल्या सेवा बंद होऊ शकतात. 
TV वजनी असतं परंतू Mobile अती Slim, Sweet, Portable आणि latest model चं असतं. 
TV चं खर्च वहन करणे सोपं आहे परंतू Mobile महागात पडतं. 
TV सोबत Remote (मुले) असतात परंतू Mobile चं Remote नसतं. 
सर्वात महत्त्वाच Mobile म्हणजे 2 way communication (आपण बोलता आणि ऐकता देखील) परंतू TV ऐकण्याव्यतिरिक्त आपण काहीही करू शकत नाही. 
शेवटची गोष्ट...
तरी TV चांगलं कारण TV मध्ये Virus नसतं आणि Mobile मध्ये असतं. 
Mobile सहज Hack होतं किंवा चोरीला जातं म्हणून ...
TV ला चिकटून राहा... 
जनहितार्थ जाहीर

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्यमंत्री फडणवीसांनी रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांचे कौतुक करत; या पिढीतील त्यांचे आवडते अभिनेते सांगितले

दीपिका पदुकोणची शक्तिशाली लाइनअप: 'किंग' आणि अ‍ॅटलीचा चित्रपट 2026 मध्ये धमाल उडवण्यास सज्ज

यशचा 'टॉक्सिक' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला

मर्दानी 3 ची खलनायक अम्मा यांनी खळबळ उडवून दिली, प्रेक्षक थक्क झाले

बॉर्डर 2 : 23 जानेवारी 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री फडणवीसांनी रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांचे कौतुक करत; या पिढीतील त्यांचे आवडते अभिनेते सांगितले

वडील कर्जबाजारी झाले आहेत...वोटिंग करायला पोहचल्या अक्षय कुमारकडून मुलीने मागितली आर्थिक मदत

नायक म्हणून मर्यादित यशानंतर, नील नितीन मुकेशने खलनायक भूमिकांमध्ये स्वतःला सिद्ध केले

प्राचीन वास्तुकलेसह एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळ हंपी, कर्नाटक

पोंगल २०२६: पांढऱ्या साड्या बॉलीवूड अभिनेत्रींनी स्वतःच्या अनोख्या शैलीत पारंपारिक सुंदरपणे नेसली

पुढील लेख
Show comments