Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोपे कुकिंग टिप्स

Webdunia
रविवार, 16 मे 2021 (17:40 IST)
* स्वयंपाक नेहमी चविष्ट बनावे या साठी स्वयंपाक आरामात आणि मन लावून बनवा. मंद गॅस वर अन्न शिजवण्याची चव अप्रतिम असते. . 
 
* कोणतेही जिन्नस बनविण्यासाठी त्याला प्रेमाने बनवा. 
 
* अन्न शिजवताना वेगवेगळ्या पद्धती राबवा. खाण्यात नवीन प्रकार बनवा. या मुळे कुटुंबातील सदस्य बोर पण होणार नाही. 
 
* फ्रिज मध्ये पालकची प्युरी,टोमॅटो प्युरी, आलं लसूण पेस्ट नेहमी ठेवा. 
ते फार कामी येतात. 
 
* शिळ्या पोळ्या शिल्लक असल्यास त्याला बारीक करून फोडणी देऊन एक नवी डिश बनवा. 
 
* वेळे अभावी आपण इन्स्टंट पदार्थ देखील बनवू शकता.
 
* बाजरा आणि ज्वारी ची पोळी मऊ बनतं नसल्यास. बाजरीचा पीठ भाजून गरम पाण्यात मळावे. पोळ्या मऊ बनतील.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments