एकदा मुंबईकर आणि पुणेकर मित्रामध्ये वाद झाला
मुंबईकर: तुमच्याकडे गणपती किती दिवस बसतो
पुणेकर: दिड दिवस !!!
मुंबईकर:किती हा चिकटपणा ??
पुणेकर: तुमच्याकडे किती दिवस बसतो ???
मुंबईकर : दहा दिवस
पुणेकर : गणपती कशाची देवता आहे ??
मुंबईकर : बुद्धीची !!!
पुणेकर : मग बरोबर आहे..आम्हाला दिड दिवस पुरतो.