rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नर्सने इंजेक्शन टोचले, पण अजिबात दुखले नाही

husband wife jokes
घरी आल्यावर मी सहज म्हणालो, “नर्सने इंजेक्शन टोचले, पण अजिबात दुखले नाही.”
आतून लगेच हिचा आवाज आला, “हो, कौतुक तिचे. आम्ही साधे काही बोललो तरी तुम्हाला टोचते.”

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वडा पाव मध्ये कोरोनाची लस टाका