Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिकन मशरूम सूप

Webdunia
रविवार, 7 मे 2023 (16:33 IST)
साहित्य- चार ते पाच मशरूम, कोथिंबीर, पातीचे कांदे, चिकनचा मोठा तुकडा(लेग पिस), पाच ते सहा कप पाणी, दोन चमचे लोणी, चवी पुरते मीठ, अर्धा चमचा मिरपूड.
 
कृती- चिकनचे बारीक तुकडे करून त्यांना एका पातेल्यात पाणी घेऊन शिजयावला टाका. शिजवल्यानंतर ते पाणी गाळून घ्या. शिजलेल्या चिकनचे आणखील बारीक बारीक तुकडे करावे. एका कढाईत लोणी टाकून त्यावर मशरूमच्या चकत्या परतून घ्या. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या परता. कापलेले पातीचे कांदे त्या टाका व परतवा. त्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या. त्यानंतर गाळलेलं चिकनचे पाणी त्यात टाका. त्यानंतर त्यात बारीक केलेले चिकनचे शिजलेले तुकडे, मिरपूड, कोथिंबीर, मीठ टाकून तयार झालेले सूप चांगल्या प्रकारे उकळू द्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

थंडी विशेष : गाजर पराठा रेसिपी जाणून घ्या

हिवाळा येताच पाठदुखीचा त्रास वाढू लागला तर या 5 उपायांनी लगेच आराम मिळेल

बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी मध्ये करिअर करा

जर तुम्ही तुमच्या पायात खाज आणि संसर्गामुळे त्रस्त असाल तर हे 7 घरगुती उपाय करून पहा

Health Alert : शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी हानिकारक आहे का?

पुढील लेख
Show comments