एक असली न जवळ आई, जवळ असतं सगळं काही, उणीव कशाचीच नाही भासत, असतेच ती सर्व देऊन टाकत, हात राखून काही नाही करता येत, वात्सल्या शिवाय काही नाही बघता येत, सगळ्या च माता अश्याच असतात, कुणीही काकणभर कमी नसतात, म्हणून भेदभाव नाही होणार त्यांच्यात, म्हणून च त्या देवा पेक्षाही श्रेष्ठ...