Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Marathi Kavita तुमची इच्छा असो व नसो, बदल हे घडतात

Webdunia
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2023 (15:11 IST)
तुमची इच्छा असो व नसो, बदल हे घडतात,
जे सुरू आहे ते जाऊन नवीन पायंडा ते पाडतात,
जशी गरज असेल तसं तसं बदलत जातं,
कालाय तस्मय नमः, म्हणतं ते ही आत्मसात होतं,
काय बदलत नाही हो?सर्वच गोष्टी बदलतात,
काळाच्या ओघात सर्वच वाहू लागतात,
पण हेचं तर जीवन आहे, निरंतर वाहणे,
मग साचून राहात नाही काही, स्वच्छ होतं जाणे,
माणसं बदलतात, त्यांचे स्वभावही बदलतात,
वस्तू बदलतात, त्या वापरायच्या पद्धतीतही बदल घडतात,
एवढंच काय देवाची मर्जी ही बदलते बरं,
त्याला जेंव्हा जे वाटतं ते तो बदलवून आणतो सारं !
..अश्विनी थत्ते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

बुधवारपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात होणार

हरतालिका तृतीयेला 3 उपाय करा, वैवाहिक जीवनातील समस्या लवकर दूर होतील

Mahabharat: या सुंदर अप्सरेला अर्जुनसोबत एक रात्र घालवायची होती पण नंतर दिला शाप

तुम्ही श्रीमंत होऊ शकाल की नाही, आरशात बघून जाणून घ्या...

कोणी चहा पिऊ नये? या लोकांसाठी Tea विषाप्रमाणे

सर्व पहा

नवीन

Iron Rich Vegetables: या 6 भाज्या रक्त वाढवतात वेगाने, जाणून घ्या त्यांचा आहारात समावेश कसा करावा

तरुणानां लव्ह मॅरेज करणे का आवडते जाणून घ्या फायदे

जर तुम्ही हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

पंचतंत्र कहाणी : लोभी कोल्हा

काही मिनिटांतच काचेच्या ग्लासवरील पांढरे डाग निघून जातील या टिप्स अवलंबवा

पुढील लेख
Show comments