Festival Posters

काय सांगता, टी बॅग्स असे कामी येतात सोपे टिप्स

Webdunia
रविवार, 4 एप्रिल 2021 (08:46 IST)
टी बॅग्स एकदा वापरल्यावर फेकून देतो. या बॅग्स फेकून न देता आपण पुन्हा वापरू शकतो. कसे काय चला तर मग जाणून घेऊ या.
 
* फ्रीजमधून वास येणं- बऱ्याचदा फ्रीजमधून वास येऊ लागतो. फ्रीज बऱ्याच काळ बंद असल्यास त्यामधून वास येतो.अशा परिस्थितीत या टी बॅग्स फ्रीज मध्ये एखाद्या कोपऱ्यात ठेवले तर वास नाहीसा होतो.
 
* घाणेरडी भांडी स्वच्छ करणे- घाणेरडी भांडी स्वच्छ करणे हे खूपच कठीण काम आहे. या टी बॅग्स ने घाणेरडी भांडी स्वच्छ करणे सोपे होईल. या साठी घाणेरड्या भांडीत गरम पाणी घालून या टी बॅग्स त्यात घालून रात्रभर तसेच ठेवा. सकाळी स्वच्छ करा. भांडी स्वच्छ  होतील.  
 
* एयर फ्रेशनर- टी बॅग्स आपण एयर फ्रेशनर म्हणून देखील वापरू शकतो. वापरून झाल्यावर यांना उन्हात कोरडे करा. नंतर कोणत्याही आवडीच्या तेलाच्या काही थेंबा या वर घालून खोलीत,स्नानगृहात,टांगून द्या. सुवास येईल.
 
* तोंडात छाले झाले असल्यास- तोंडात छाले झाले असल्यास वापरून झाल्यावर टी बॅग्स फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा .नंतर यांना छाले असलेल्या जागी ठेवा. तोंडाच्या छाल्यापासून मुक्ती मिळेल.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

Control Food Cravings तुम्हाला वारंवार खाण्याची इच्छा का होते? अन्नाची तीव्र इच्छा नियंत्रित करण्याचे सोपे मार्ग जाणून घ्या

नाश्त्यासाठी बनवा चविष्ट असे मिक्स डाळीचे अप्पे पाककृती

हिवाळ्यात तूप घालून कॉफी पिण्याचे फायदे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे

डिप्लोमा इन नर्सिंग केयर असिस्टेंट मध्ये कॅरिअर करा

शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होणे धोकादायक ठरू शकते, हे घरगुती उपाय करा

पुढील लेख
Show comments