Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चंद्रबाबू नायडूंच्या हो नंतर शेअर मार्केट मध्ये आली शोभा, सेंसेक्स आणि निफ्टी दोन्ही फ्रफुल्लीत

Webdunia
बुधवार, 5 जून 2024 (14:46 IST)
लोकसभा निवडूक 2024 चा रिजल्ट आल्यानंतर केंद्रामध्ये सरकार नयनी चर्चा सुरु झाली आहे. या दरम्यान टीडीपी प्रमुख चंद्रबाबू नायडूची प्रतिष्ठा वाढली आहे. कारण हे आहे की, सरकार बनवण्यासाठी एनडीए आणि इंडिया युती दोन्हींना गरज आहे. जर चंद्रबाबू नायडू एनडीए सोबत जातात तर बीजेपीच्या नेतृत्वामध्ये  एनडीए परत मजबूती सोबत सरकार बनवू शकते.तर दुसऱ्या बाजूला चंद्रबाबू नायडूने देखील आपला कौल एनडीए च्या बाजूने दिला आहे.  त्यांच्या कौल नंतर शेयर मार्केटला पंख लागले आहे. 
 
काल म्हणजे मंगळवारी परिणामच्या दिवशी शेयर मार्केट मध्ये जाणू भूकंप आला होता. सेंसेक्स 6 प्रतिशत कोसळला. निफ्टी देखील कोसळला होता. एकाच दिवशी निवेशकांचे 30 लाख कोटी रुपये पेक्षा जास्त बुडाले. तर बुधवारी जेव्हा चंद्रबाबू नायडू यांचा जबाब आला. शेयर मार्केट बहराला. दुपारी कमीत कमी दीड वाजता सेंसेक्स 1,600 पेक्षा जास्त अंक चढून कमीतकमी 73,767 पर्यंत पोहचला होता. तर निफ्टी देखील 500 अंकांनी वरती चढून कमीतकमी 22,431 अंकांवर ट्रेड करत होता. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: राज ठाकरेंच्या मनसेचे निवडणूक चिन्ह काढले जाणार, मान्यता रद्द होणार

आदित्य ठाकरेंची शिवसेना UBT विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड, पाच वर्षे आमदारांना एकत्र ठेवण्याचे आव्हान

राज ठाकरेंच्या मनसेचे निवडणूक चिन्ह काढले जाणार, मान्यता रद्द होणार

IND Vs AUS: पर्थ कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाचा पराभव

Ipl mega auction : व्यंकटेश अय्यर आयपीएल इतिहासातील तिसरा सर्वात महागडा भारतीय बनला

पुढील लेख
Show comments