Festival Posters

Christmas 2025 ख्रिसमस विशेष कुकीज रेसिपी

Webdunia
गुरूवार, 25 डिसेंबर 2025 (13:05 IST)
साहित्य-
मैदा -२ कप
बटर/लोणी-१ कप  
साखर-३/४ कप
अंडी-१
व्हॅनिला इसेन्स- १ चमचा
मीठ-१/२ चमचा
ख्रिसमस कुकी कटर- स्टार, ट्री, बेल
ALSO READ: Christmas Special Recipe : क्लासिक शुगर कुकीज
कृती-
सर्वात आधी  बटर आणि साखर एका भांड्यात हलके आणि फ्लफी होईपर्यंत फेटा. नंतर त्यात अंडे आणि व्हॅनिला इसेन्स घालून पुन्हा फेटा. मैदा आणि मीठ एकत्र चाळून घ्या. हे हळू हळू बटरच्या मिश्रणात मिसळा आणि एक मऊ गोळा तयार करा. गोळा प्लास्टिकच्या रॅपमध्ये गुंडाळून कमीतकमी ३० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. थंड झालेला गोळा पोळपाटावर १/४ इंच जाडीचा लाटा. ख्रिसमस कटरने कुकीज कापून बेकिंग ट्रेवर ठेवा. आता ओव्हनमध्ये १८०°C वर ८ ते १० मिनिटे बेक करा. तर चला तयार कुकीज रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Christmas Special Recipe: चॉकलेट केक
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय; पचन सुधारण्यासाठी करा ही योगासने

लघु कथा : गाणाऱ्या गाढवाची गोष्ट

३०शी नंतर महिलांनी या ४ आरोग्य चाचण्या कधीही टाळू नयेत; वेळीच व्हा सावध!

समोरची व्यक्ती खोटं बोलतेय की खरं? या ३ गोष्टींवरून सहज ओळखा; मानसशास्त्राचा मोठा खुलासा!

लोण्याचे उरलेले पाणी फेकून देण्याऐवजी, त्याचा अश्या प्रकारे अनेक घरगुती कामांसाठी उपयोग करा

पुढील लेख
Show comments