suvichar

Mango cake recipe फादर्स डे विशेष बनवा आंब्याचा केक

Webdunia
शनिवार, 14 जून 2025 (08:00 IST)
साहित्य-
मैदा - एक कप
आंब्याचा गर - एक कप
साखर - अर्धा कप
बेकिंग पावडर - एक टीस्पून
बेकिंग सोडा - अर्धा टीस्पून
तेल - १/४ कप  
दूध - १/४ कप  
व्हॅनिला एसेन्स - एक टीस्पून
लिंबाचा रस किंवा व्हिनेगर - एक टीस्पून
काजू - दोनटेबलस्पून
ALSO READ: Father's Day Special वडिलांसाठी बनवा गुलकंद खीर
कृती-
सर्वात आधी ओव्हन १८०°C वर गरम करा. केक टिन ग्रीस करा आणि त्यावर बटर पेपर लावा. आता एका भांड्यात मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चाळून मिक्स करा. दुसऱ्या भांड्यात, आंब्याचा गर, साखर आणि तेल मिसळा आणि चांगले फेटून घ्या. त्यात व्हॅनिला एसेन्स आणि लिंबाचा रस घाला.
तसेच ओल्या घटकांमध्ये कोरडे घटक हळूहळू घाला आणि हलक्या हाताने मिक्स करा. जर मिश्रण खूप जाड वाटत असेल तर थोडे दूध घाला. आता केक टिनमध्ये पीठ घाला आणि वर काजू गार्निश करा. तुम्हला हवे असल्यास तुम्ही आंब्याच्या लहान तुकडे केलेल्या फोडी देखील गार्निश करू शकतात. आता प्रीहीटेड ओव्हनमध्ये साधारण तीस मिनिटे किंवा टूथपिक स्वच्छ बाहेर येईपर्यंत बेक करा. आता केक काढा. थंड झाल्यानंतर नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Mawa Cake Recipe : खव्यापासून बनवा चविष्ट केक
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

Summer Special Recipe टरबूज आईस्क्रीम

डायबिटीज आणि BP आता 25 वयातच? कारणं ऐकून धक्का बसेल

Ridge Gourd या प्रकारे बनवा दोडक्याची भाजी; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

जर तुम्हाला ही लक्षणे दिसली, तर समजून घ्या की तुमचे कोलेस्ट्रॉल वाढले आहे

पुढील लेख
Show comments