Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे करू नका दान, होईल मोठे नुकसान

Webdunia
शुक्रवार, 10 मे 2024 (06:01 IST)
Vastu Tips: अक्षय तृतीयाचा दिवस हिंदू धर्मच्या लोकांसाठी खूप महत्वपूर्ण असतो, या वर्षी अक्षय तृतीया 10 मे, रविवारी साजरी केला जाईल, या दिवसाला घेऊन अनेक प्रकारच्या मान्यता आहे. जसे की या दिवशी काय विकत घ्यावे तसेच आय दान करावे. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, अक्षय तृतीय या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करू नये. 
 
तुटलेल्या वस्तू- 
नेहमी लोक गरिबांना तुटलेल्या-फुटलेल्या वस्तू दान करतात, पण असे करणे वास्तू नियमांमध्ये बसत नाही, खासकरून जर तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी असे काही करीत असाल तर तुम्हाला खूप नुकसान झेलावे लागू शकते.  
 
टोकदार वस्तू- 
वास्तु नियमानुसार असे मानले जाते की, जर तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणत्याही टोकदार वस्तूंचे दान करीत असाल तर तुमचे तुमच्या कुटुंबाशी आपसांत संबंध बिघडू शकतात. 
 
दूध-
वास्तु नियमनुसार, पांढरे दूधचे तात्पर्य माता लक्ष्मी सोबत असते आणि जर तुम्ही दूध अक्षय तृतीयाच्या  दिवशी दान मध्ये देत असाल तर तुमच्या घरून लक्ष्मी निघून जाईल.  
 
पैशांची घेणे व देणे-
वास्तु नियमनुसार, तुम्हाला अक्षय तृतीया दिवशी संध्याकाळी चुकूनही कोणासोबत पैशांची देवाण-घेवाण करायची नाहीये. असे केल्यास तुमच्या जीवनातून धानाचे प्रमाण कमी होऊन जाईल. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik   

संबंधित माहिती

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

दशरथ कृत शनि स्तोत्र

शनिवारची आरती

माहुरगडावरी देवीची आरती Mahur Gadavari Aarti

शनि साडेसाती चिंतन कथा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

पुढील लेख
Show comments