Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वास्तुशास्त्राप्रमाणे आर्थिक संपन्नतेसाठी लक्षात ठेवण्यसारख्या काही गोष्टी

Webdunia
वास्तुशास्त्रात पैसा आणि संपत्ती वाढवण्यासाठी काही टिप्स देण्यात आले आहे. यानुसार घरात बदल करून कुबेर आणि लक्ष्मी प्रसन्न होण्यास मदत मिळते. ज्यामुळे समृद्धी वाढते. वास्तुनुसार उत्तर दिशा ही कुबेराची असते. या दिशेला स्वच्छ ठेवल्याने धनलाभ होतो. तसेच घरातील  पूर्व-उत्तर कोपर्‍यात इतर देवी देवतांची शक्ती असते. याला ईशान्य कोपरा देखील म्हणतात. या दोन दिशेत जर कुठला दोष नसेल तर घरात पैसा येतो तसेच राहणार्‍या लोकांना संपत्ती लाभ देखील मिळतो. 
 
वास्तुनुसार लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी  
 
1. घरातील उत्तर दिशेच्या भिंतीचा रंग निळा असायला पाहिजे.  
2. पाण्याची जागा उत्तर दिशेत पाहिजे.  
3. पाण्याच्या टंकीत शंख, चांदीचा नाणा किंवा चांदीचा कासव ठेवा. 
4. सजावटी सामानांमध्ये एक्वेरियमला घराच्या उत्तर दिशेत ठेवायला पाहिजे.  
5. कुबेरची दिशा असल्याने उत्तरमध्ये तिजोरी ठेवायला पाहिजे.  
6. उत्तर दिशेत निळ्या रंगाचे पिरामिड ठेवल्याने संपत्तीत लाभ मिळतो.   
7. उत्तर दिशेत काचेचा मोठा बाउल ठेवा आणि त्यात चांदीचे नाणे टाका.  
8. पूर्व-उत्तर कोपर्‍यात गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती ठेऊन पूजा करा.  
9. घराच्या पूर्व-उत्तर कोपरा नेहमी स्वच्छ ठेवा.  
10. उत्तर दिशेत आंवळ्याचे झाड किंवा तुळशीचे रोप लावावे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती शनिवारची

शनिवारी हे 5 मंत्र जपा, शनीची कृपादृष्टी मिळवा

Lakshmi Puja शुक्रवारी लक्ष्मीजींना करा प्रसन्न, पैशाची कमतरता दूर होईल, सुख-समृद्धी येईल

आरती शुक्रवारची

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments