rashifal-2026

Vastu Tips : जर मुलांना वारंवार दुखापत होत असेल तर हे उपाय करा

Webdunia
मंगळवार, 2 मार्च 2021 (11:23 IST)
वयाच्या 12 व्या वर्षापर्यंत, मूल चंद्राच्या प्रभावाखाली असल्याचे समजते. जेव्हा चंद्राची स्थिती अनुकूल नसते, तेव्हा मुलाला त्याच्या चंचलपणामुळे बर्‍याचदा दुखापत होते. अशा परिस्थितीत वास्तूमध्ये काही सोप्या उपायांचा अवलंब करून मुलांना दुखापतीपासून वाचवता येते. चला या सोप्या उपायांबद्दल जाणून घेऊया. 
 
मुलांना अर्ध-चंद्र लॉकेट परिधान केल्याने त्यांचे आरोग्य चांगले राहते आणि दुखापत व अपघात कमी होते. लहान मुलांपासून किंवा त्याहूनही मोठ्या लोकांना होणारे अपघात टाळण्यासाठी मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन मातीच्या दीपात चमेली तेलाचा दिवा लावायचा सल्ला दिला जातो.
 
पक्ष्यांना लाल मसूर खाऊ घातल्याने देखील अपघात रोखता येतात. आपण हनुमान मंदिरात  गेलात तर मुलाच्या मनगटात मोली बांधली पाहिजे. हनुमानजीच्या मंदिरात गूळ आणि हरभराचा प्रसाद वाटप करा.
 
घराच्या छतावरील लाल झेंडा देखील अपघातांना प्रतिबंधित करते. असा विश्वास आहे की अपघात टाळण्यासाठी, घराबाहेर पडताना कधीही तोंड गोड करून निघू नये. 
 
झोपताना लक्षात ठेवा की पलंगाच्या डोक्याकडील भागावर चप्पल किंवा जोडे ठेवू नये.  तसेच पाणी देखील ठेवून झोपू नका. मुलाला मोती परिधान केल्यानेही अपघातापासून बचाव होतो.
 
पिरॅमिड एक सकारात्मक ऊर्जा आहे. गाडी किंवा कोणत्याही वाहनात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा आणि एकाग्रतेचा प्रभाव वाढतो. मारुती यंत्र देखील वाहनात स्थापित केले जाऊ शकते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

स्वामी भक्तांना वाढदिवसाच्या स्वामीमय शुभेच्छा

Christmas special recipe Plum cake ख्रिसमस फ्रूट केक

मार्गशीर्ष गुरुवार आरती श्री महालक्ष्मी देवीची

Guruvar Vrat गुरुवारच्या उपवासात काय खावे

आरती गुरुवारची

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments